अर्थ : विसरण्याचा स्वभाव असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
ह्या विसरभोळ्यावर ही व्यवस्था सोपवू नका.
अर्थ : विसरण्याचा स्वभाव असलेला.
उदाहरणे :
रामचा स्वभाव खूप विसराळू आहे.
समानार्थी : विसरभोळ्या, विसराळू
विसरभोळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. visarbholaa samanarthi shabd in Marathi.